Developer: Audio Religious Book (82)
Price: * * Free
Rankings: 0 
Reviews: 0 Write a Review
Lists: 0 + 0
Points: 0 + 0 ¡
Google Play

Description

ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी
बायबल (पवित्र शास्त्र) हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू) लोकांचा धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा (शुभवर्तमाने - गॉस्पेल्सचा) संच आहे.

बायबल हे इस्लाममध्ये देखील आदरणीय मानले जातबायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात दिसून येते. बायबल हा यहुदी व ख्रिस्ती लोकांसाठी आदरणीय असा ग्रंथ आहे.

बायबल या शब्दाचा अर्थ ‘ग्रंथसंग्रह असा आहे. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह. ही पुस्तके एकटाकी किंवा एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व १३०० ते इसवी सन १०० या साधारण १४०० वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आह

मराठी बायबल ऑडिओ पुस्तके: आपण ऐकण्यासाठी इच्छित पुस्तक निवडा
डाउनलोड ऐकण्यासाठी एक पुस्तक निवडा:

जुना करार
नवा करार
more ↓

Screenshots

#1. ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी (Android) By: Audio Religious Book
#2. ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी (Android) By: Audio Religious Book
#3. ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी (Android) By: Audio Religious Book
#4. ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी (Android) By: Audio Religious Book
#5. ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी (Android) By: Audio Religious Book
#6. ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी (Android) By: Audio Religious Book

What's new

  • Version: 3.1.1534
  • Updated:
  • Dark mode is here! Switch in settings for comfortable use in the dark. Thank you for using our apps! We would be glad if you share your feedback.

Price History

Track prices

Developer

Points

0 ☹️

Rankings

0 ☹️

Lists

0 ☹️

Reviews

Be the first to review 🌟

Additional Information

Contacts

«ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी» is a Books & Reference app for Android, developed by «Audio Religious Book». It was first released on and last updated on . This app is currently free. This app has not yet received any ratings or reviews on AppAgg. AppAgg continuously tracks the price history, ratings, and user feedback for «ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी». Subscribe to this app or follow its RSS feed to get notified about future discounts or updates.
ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडीऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी Short URL: Copied!
  • 🌟 Share
  • Google Play

You may also like

    • मराठी गोष्टी - Marathi Stories
    • Android Apps: Books & Reference  By: Rapps
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 16.0   मराठी गोष्टी - Marathi Stories सर्व नवीन गोष्टी संग्रह > प्रेरक कथा > रंजक कथा > घरगुती कथा > नवरा बायको गोष्टी > बोध कथा > अकबर बिरबल अजून बर् याच रंजक स्टोरीज / गोष्टी येथे आहेत तसेच
        ⥯ 
    • मराठी धार्मिक साहित्य
    • Android Apps: Books & Reference  By: Yashada Groups
    • Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 3.8   'मराठी धार्मिक साहित्य' या अँपच्या माध्यमातून मराठीतील धार्मिक साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न. # विशेष सूचना: अँपमध्ये ...
        ⥯ 
    • मराठी टोमणे - Marathi Tomane
    • Android Apps: Books & Reference  By: Banaka
    • * * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 2.4.0   Read more than 1300 of the most funny Marathi Tomane (मराठी टोमणे) in single app. मराठी टोमणे, खुप जणांना टोमणे मारण्याची सवय असते, आता खास तुमचासाठी खुपसारा हास्यकल्लोळ आणि टोमन्यांचा
        ⥯ 
    • ऑफलाइन बायबल अॅप Marathi Bible
    • Android Apps: Books & Reference  By: Audio Religious Book
    • * * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 3.1.1203   ऑफलाइन पवित्र शास्त्र वचन मराठी बायबल. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. [उत्पत्ति 1:1] तुम्ही बायबलचे सखोल आकलन आणि आजच्या तुमच्या जीवनाशी त्याचा सुसंगतपणा शोधत आहात का? ...
        ⥯ 
    • Marathi Ukhane | मराठी उखाणे
    • Android Apps: Books & Reference  By: Samit Dawane
    • Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 1,048 (2.0)  Version: 1.6.0   मराठी उखाणे पारंपरिक, प्रेमळ आणि विनोदी! लग्न, पूजा, सण किंवा समारंभ असो योग्य उखाण्याची वेळेवर गरज प्रत्येकालाच भासते. पण आता शेवटच्या क्षणी मित्रांकडून किंवा Google वर शोध घेण्याची ...
        ⥯ 
    • भगवद गीता मराठी
    • Android Apps: Books & Reference  By: C.B.International
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: SBGM1.5   श्रीमद भगवदगीता मराठी अर्थ सहित हरे कृष्णा !!! भगवद्गीता भारताची अध्यात्मिक ज्ञानाची मभळी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. भगवान कृष्ण, त्याच्या जवळच्या मित्राने अर्जुनने 700 गीतेच्या विज्ञान
        ⥯ 
    • किर्गिझ-मराठी अनुवादक
    • Android Apps: Books & Reference  By: Lingua Apps
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 2.0   किर्गिझ-मराठी अनुवादक - मुक्त आणि वापरण्यास सोपाआपण किर्गिझ ते मराठी आणि मराठी ते किरगिझ परत मजकूर आणि अक्षरे अनुवाद करू शकता आपण या दोन भाषांच्या आपल्या क्षमतेला सुधारण्यासाठी ...
        ⥯ 
    • Marathi Ukhane - मराठी उखाणे
    • Android Apps: Books & Reference  By: android-developer.in
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 2.0.0   Marathi Ukhane(मराठी उखाणे) - नवरी आणि नवऱ्यासाठी लग्नतील उखाणे . नवरीसाठी उखाणे नवऱ्यासाठी उखाणे सणवार उखाणे घास भरवणे उखाणे गमतीदार उखाणे सप्तपदी उखाणे गृहप्रवेश उखाणे ऋतुवार उखाणे ...
        ⥯ 
    • Marathi Ukhane मराठी उखाणे
    • Android Apps: Books & Reference  By: IdyllicWays
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 1.5   नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा. Marathi Ukhane is a beautiful form of poetry in Marathi culture. Everyone knows Marathi Ukhane, but ...
        ⥯ 
    • Haripath marathi हरिपाठ मराठी
    • Android Apps: Books & Reference  By: Rocking Rohit Team Aarti Sangrah Apps
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 1.4   वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. तुम्हाला या ऍप मध्ये सर्व ...
        ⥯ 
    • Haripath संपूर्ण हरिपाठ मराठी
    • Android Apps: Books & Reference  By: SMTech Apps
    • * Free  
    • Lists: 0 + 0  Rankings: 0  Reviews: 0
    • Points: 0 + 0  Version: 2.1   वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. तुम्हाला या ऍप मध्ये सर्व ...
        ⥯ 

You may also like

Search operators you can use with AppAgg
Add to AppAgg
AppAgg
Start using AppAgg. It’s 100% Free!
Sign Up
Sign In