ผู้พัฒนา: Piyush Chaudhari Foundation (51)
ราคา: * ฟรี
การจัดอันดับ: 0 
ความเห็น: 0 เขียนความเห็น
รายการ: 0 + 0
แต้มแล: 0 + 0 ¡
Google Play

คำอธิบาย

पसायदान Pasaydan
संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात-
जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||

ज्या व्यक्ती खळ (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत ! { जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम्" ( दुष्टांचा नाश करण्यासाठी) मी जन्म घेतो असे म्हंटले, तेथे त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी असा "प्रसाद" मागितला} पसायदानामध्ये सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी व मनातील दुष्ट भावनांचा नाश व्हावा अशी विनंती ज्ञानेश्वर महाराज करतात.

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||३||

वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे, नदीचा प्रवाहित राहणे, त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल, कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर "माउलींनी" 'प्राणिजात' असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे !

Reference :
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8
ขึ้น ↓

ภาพหน้าจอ

#1. पसायदान Pasaydan (Android) โดย: Piyush Chaudhari Foundation
#2. पसायदान Pasaydan (Android) โดย: Piyush Chaudhari Foundation
#3. पसायदान Pasaydan (Android) โดย: Piyush Chaudhari Foundation
#4. पसायदान Pasaydan (Android) โดย: Piyush Chaudhari Foundation
#5. पसायदान Pasaydan (Android) โดย: Piyush Chaudhari Foundation

มีอะไรใหม่

  • เวอร์ชัน: 1.5
  • อัปเดต:

ราคา

  •  
  • วันนี้: ฟรี
  • ต่ำสุด: ฟรี
  • มากที่สุด: ฟรี
ติดตามราคา

ผู้พัฒนา

แต้มแล

0 ☹️

การจัดอันดับ

0 ☹️

รายการ

0 ☹️

ความเห็น

แสดงรีวิวเป็นคนแรกเลย 🌟

ข้อมูลเพิ่มเติม

पसायदान Pasaydanपसायदान Pasaydan URL แบบสั้น: คัดลอกแล้ว!
  • 🌟 แชร์
  • Google Play

คุณอาจชอบ

    • नृसिंहवाडी स्तोत्रे
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Avdhut Apps
    • ฟรี  
    • รายการ: 1 + 1  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 1 + 0  เวอร์ชัน: 5.0.11   नरसोबावाडी / नृसिंहवाडी ही दत्तमहाराजांची राजधानी आहे. श्री नृसिंह सरस्वती / श्री नरसिंह सरस्वती : श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार यांच्या मनोहर पादुकांचे इथे दर्शन होते. ह्या अँपमध्ये
        ⥯ 
    • Dnyaneshwari (ज्ञानेश्वरी)
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Mauli Tech
    • * ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 1.2.0   संत ज्ञानेश्वरांचे सर्वसमावेशक मराठी भाषांतर आणि भाष्य असलेले ज्ञानेश्वरी ॲपसह भगवद्गीतेचे कालातीत ज्ञान शोधा. हे ॲप तुम्हाला वाचण्यास सोप्या मराठी मजकुराद्वारे पवित्र शास्त्राचे सखोल ...
        ⥯ 
    • Sant Sakha - संत सखा
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Singularity Software Solution
    • * ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 2.0   संत सखा संत सखा ह्या app च्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्व मराठी धार्मिक ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, सदर app मधून आपल्या दिवसाची सुरवात मंगलमय व्हावी या ...
        ⥯ 
    • Sant Dnyaneshwar
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: KK team
    • ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 1.1.6   संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र, सार्थ ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर अभंग अनुक्रमणिके प्रमाणे, संत ज्ञानेश्वर महाराज अभंग पारायण प्रत,संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ, अमृतानुभव, ...
        ⥯ 
    • Haripath in Marathi | हरिपाठ
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Vivek Patil
    • ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 1.0.3   श्री ज्ञानॆश्वरमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग गुरुपरंपरेचे अभंग विनंतीचे अभंग प्रार्थना पसायदान आरती संग्रह App Features: Dark mode All latest Abhang All latest Bhajan The Haripath is a ...
        ⥯ 
    • Bhagavad-Gita in Marathi
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Banaka
    • * * ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 11,364 (4.7)  เวอร์ชัน: 3.10.0   भगवद् गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.यात एकुण १८ ...
        ⥯ 
    • Datta Mahatmya Audio
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Rajanikant Chandwadkar
    • ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 2.0   प.पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्वा पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि ...
        ⥯ 
    • आरती संग्रह
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Kapondroid
    • * ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 1.0   संपूर्ण आरती संग्रह- ֎ गणपती ֎ शंकर ֎ विठ्ठल ֎ दत्तगुरु ֎ मंत्रपुष्पांजली ֎ नवरात्र आरती ֎ साईबाबा आरती ֎ दशावतारांची आरती ֎ श्री महालक्ष्मीची आरती ֎ खंडोबाच्या आरत्या भारतात बनवलेला ...
        ⥯ 
    • Kartik Mahatmya कार्तिक मास
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: STATICGSM
    • * ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 1.0.2   Kartik Mahatmya - कार्तिक माहात्म्य कार्तिक मासाचे पुण्य, भक्ती आणि माहात्म्य आता आपल्या मोबाईलवर 5 भाषांमध्ये! Kartik Mahatmya हे एक संपूर्ण भक्तिपर अ ॅप आहे, जे तुम्हाला कार्तिक ...
        ⥯ 
    • Shree Pant Bhajan Gatha
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Abhi More
    • ฟรี  
    • รายการ: 0 + 0  การจัดอันดับ: 5 (1)  ความเห็น: 0
    • แต้มแล: 0 + 0  เวอร์ชัน: 3.0   आपले स्वागत आहे श्री पंत भजन गाथा अँप मध्ये! हे अँप श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या भजने आणि उपदेशांना समर्पित आहे. भक्तांसाठी श्री पंत महाराजांच्या समृद्ध वारशाशी जोडणारा डिजिटल ...
        ⥯ 
    • जय बाळूमामा - चरित्र ग्रंथ
    • Android แอป: หนังสือและข้อมูลอ้างอิง  โดย: Shobhai
    • * ฟรี  
    • รายการ: 1 + 0  การจัดอันดับ: 0  ความเห็น: 0
    • แต้มแล: 7 + 0  เวอร์ชัน: 1.78   जय बाळूमामा ॲपमध्ये खालील विभाग जोडले आहेत. बाळूमामांची माहिती बाळूमामांचे व्हिडिओ बाळूमामांचे स्टेट्स बाळूमामांची गाणी ( ही सर्व गाणी मोफत उपलब्ध आहेत ) सर्व देवांच्या आरत्या ...
        ⥯ 

คุณอาจชอบ

โอเปอเรเตอร์การค้นหาที่คุณสามารถใช้กับ AppAgg
เพิ่มใน AppAgg
AppAgg
เริ่มต้นใช้งาน – ฟรี
ลงทะเบียน
ลงชื่อเข้าสู่ระบบ